द पॉईंट नाऊ ब्युरो : झोपडपट्टीत एक गाडी चढल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेलंगणा राज्यात हा प्रकार घडला आहे.
राज्याच्या करीबनगर भागात झोपडपट्टीमध्ये एक कार थेट जाऊन घुसली. ज्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या कारमधील चारही जणांनी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम