मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे रक्तदान व दंत तपासणी संपन्न

0
34

मालेगाव प्रतिनिधी : मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे दि.२६ जानेवारी २०२२ वार, बुधवार रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त रक्तदान शिबिर व मोफत दंत तपासणी शिबिर अप्पर पुलिस अधिक्षक माननीय‌. चंद्रकांत खांडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात करण्यात आले होते त्यावेळी ४० -50 रक्तदान दात्यांनी रक्तदान केले.

अपर पोलीस अधीक्षक खांडवी साहेब, व मालेगाव कॅम्प चे डेपोटी, जाधव साहेब (DYSP)यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी मालेगाव कॅम्प पोलीस टेंशनचे (PI)वसंत पवार साहेब व ठाणे अंमलदार पारधी साहेब, तसेच कॅम्प पोलीस टेंशन चे सर्व अधिकार ,पोलीस कर्मचारी , कार्यक्रमाचे आयोजक, प्रायोजक, डॉक्टर्स, स्टाफ, पोलीस मित्र, नागरीक व रक्तदान कर्ते या वेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here