देवळा प्रतिनिधी : नगरपंचायत आरक्षण घोषित झाले असून कळवण सर्वसाधारण पुरुष साठी राखीव झाले आहे, तर देवळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असल्याने अनेकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम