धक्कादायक – 12 वर्षीय मुलाचा 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

0
53

द पॉईंट नाऊ ब्युरो : देशाची राजधानी दिल्ली येथे एका 8 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील अजून एक धक्कादायक बाब ही की, यात एका 12 वर्षीय मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या महिला आयोगाद्वारे याबाबत पोलिसांना नोटीस पाठवली होती.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here