मालेगांव प्रतिनिधी : मालेगांव येथे भारताच्या ७२ व्या प्रजासात्तक दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे सामाजिक कार्यकर्ते सुनील वडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार, मनपा प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर साहेब, मनपा जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, देवा पाटील, मनपा प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे, विवेक वारुळे, प्रवीण चौधरी, दिपक पाटील, सुशांत कुलकर्णी, राजेंद्र पाटील, यशवंत खैरनार, कपिल डांगचे, मोहन कांबळे मनपा अधिकारी सुनील खैरनार, सचिन भामरे, जनार्दन खैरनार, स्वच्छता निरीक्षक संदीप कापडे, सजन पाटील, चंद्रकात इंगळे, संतोष बच्छाव, दादाजी बच्छाव, दादाजी पवार, महेंद्र बोरसे, चेतन भावसार, अमित पगारे, संदीप नागपुरे, तुषार चौधरी, ज्ञानेश्वर शेलार, आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम