इगतपुरी प्रतिनिधी : बेळगाव कुर्हे येथील गौ हत्याचे आरोपीना आठ दिवसाच्या आत पकडले यामुळे सर्व टीमचे व वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन चे पी.आय अनिल पवार व पाटील यांचे त्यांचा कौतुकास्पद कार्याचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण रत्नाकर कातोरे, पोलीस पाटील हिरामण कातोरे, जेस्ट नेते ज्ञानेश्वर कातोरे, मा.सदस्य भारत भाऊ बुकाने व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम