‘चोर सोडून संन्याशाला शिक्षा’ ; चोर समजून केलेल्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो : चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत एका रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे समतानगरमध्ये शाहरुख शेख यास जमावाने चोर समजून मारहाण केली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र चोर असल्याचे भासवून त्याला मुद्दाम मारहाण करण्यात आली. असा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेत समाविष्ट काही जनांवर पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here