नितीन फंगाळ,
चांदवड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी चांदवड शहराच्या वतीने आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त अभिवादन करत चांदवड शहराची विविध आघाडी व सेलची पदे आज घोषित करण्यात आले.
शहरातील अनेक महत्वाच्या कार्यक्षम व्यक्तीचा यात समावेश झाला असून भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर आमदार डॉ राहुल दादा आहेर यांच्या मार्गर्शंनखाली, भाजपा जिल्हा सरचिटणीस, भूषण कासलीवाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पार्टी चांदवड शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीत सदर पदे जाहीर करण्यात आली.
यावेळी अनेक नवीन व कार्यक्षम चेहऱ्याना संधी दिली असून याचा भविष्य काळात फायदा होईल.
यावेळी भाजपा चांदवड शहर अध्यक्ष प्रशांत आप्पा ठाकरे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ,सहकार संस्था भविष्यातील निवडणूक लक्षात घेता मार्गदर्शन केले.
भारतीय जनता पार्टी, चांदवड शहर सर्व आघाडी ,मोर्चा ,सेल प्रमुख कार्यकारिणी खालील प्रमाणे संपन्न झाली असून भारतीय जनता पार्टी प्रशांत चंद्रकांत ठाकरे शहर अध्यक्ष, चांदवड महिला मोर्चा Adv कल्याणी सचिन कुलकर्णी शहर अध्यक्ष, चांदवड किसान मोर्चा शिवाजी रंगनाथ गवळी शहर अध्यक्ष, चांदवड युवा मोर्चा शहर अध्यक्ष विशाल शांतीलाल ललवाणी ,चांदवड अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष Adv स्वप्नील रामचंद्र जाधव ,चांदवड अनुसूचीत जमाती मोर्चा मनोहर दत्तात्रय मोरे शहर अध्यक्ष,चांदवड OBC मोर्चा महेश बोराडे शहर अध्यक्ष,चांदवड अल्पसंख्याक मोर्चा मेहबूब सुलेमान शेख शहर अध्यक्ष, चांदवड उद्योग आघाड किशोर क्षत्रीय शहर अध्यक्ष, चांदवड कामगार, आघाडी अतुल शेजवळ शहर अध्यक्ष, चांदवड आय टी सेल राहुल सुरेश जाधव शहर अध्यक्ष, चांदवड दिव्यांग सेल सचिन मुरलीधर खैरनार शहर अध्यक्ष, चांदवड सहकार सेल महेंद्र गोविंद कर्डीले शहर अध्यक्ष, चांदवड आर्थिक सेल शेखर सुभाष घोडके शहर अध्यक्ष, चांदवड डॉक्टर आघाडी डॉ प्रकाश शिंदे शहर अध्यक्ष, चांदवड व्यापारी आघाडी रविंद्र दत्तात्रय खरोटे शहर अध्यक्ष, चांदवड विद्यार्थी आघाडी सतीश व्यवहारे शहर अध्यक्ष, चांदवड प्रसिद्धी मिडिया तुषार झारोळे शहर अध्यक्ष,चांदवड तर भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणी प्रशांत चंद्रकांत ठाकरे शहर अध्यक्ष, चांदवड
मनोज भावराव बांगरे उप शहर अध्यश नीलेश काळे उप शहर अध्यश संजय क्षत्रीय उप शहर अध्यश प्रशांत वैद्य संघटन सरचिटणीस देवा पाटील सरचिटणीस सचिन राऊत कोशाध्यक्ष महेश शिवाजी जाधव असे विविध पदे देऊन या सर्वांचा सन्मान करण्यात आला व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम