द पॉईंट नाऊ ब्युरो : बहुप्रतिक्षित RRR चित्रपटाची प्रतिक्षा आता संपली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
RRR हा चित्रपट बिग स्टारकास्टने भरलेला आहे. राम चरण तेजा, ज्युनिअर NTR, आलिया भट, अजय देवगण अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. यामुळे या चित्तपटाची प्रतिक्षा वाढली आहे. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक SS राजामौली यांचा बाहुबली नंतर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्या रिलीज होण्याची चाहते प्रतिक्षा करत आहेत.
येत्या 22 मार्च रोजी किंवा 28 एप्रिल रोजी हा बहुप्रतिक्षित RRR चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविडच्या कारणाने या चित्रपटाला अद्याप प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणारच आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम