दीपिकाने केले चाहत्यांना घायाळ ; गहराईया मधील पोस्टर व्हायरल

0
39

द पॉईंट नाऊ ब्युरो : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आगामी ‘गहराईया’ चित्रपटातील लुक चाहत्यांना चांगलाच घायाळ करतोय.

दीपिका पादुकोणचा ‘गहराईया’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो आहे. आणि त्याचे सोशल मीडियावर पब्लिश झालेले पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहेत.

या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोण यांच्यातील अनेक बोल्ड सिन पोस्टरद्वारे प्रदर्शित झाले आहेत. यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरनेने वाट बघत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here