जिवलग मित्र बनले पक्के वैरी ; एकाचा गोळी झाडल्याने मृत्यू

0
129

द पॉईंट नाऊ ब्युरो : जिवलग मित्र एकमेकांचे पक्के वैरी बनल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या शिरगाव येथे रोहन येवले आणि अविनाश भोईर या जिवलग मित्रांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला आणि भांडण वाढले. यातून रोहनने अविनाशवर धारदार शस्त्राने वार केला, तर अविनाशने रोहनवर पिस्तुलीतून गोळी झाडली. यात रोहन येवलेचा मृत्यू झाला आहे.

अविनाश भोईर हा जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here