द पॉईंट नाऊ ब्युरो : सोशल मीडिया वापरताय तर सावध रहा. कारण आता सोशल मीडिया वापरतांना तुम्ही काय पोस्ट करताय याचा तुम्हांला विचार करावा लागेल.
सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टवर गुप्तचर विभाग नजर ठेवून आहे. कोणत्याही प्रकारे जातीयतेशी संबंधित पोस्ट आढळल्यास व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याबाबत संबंधित स्थानिक पोलीस प्रशासनास गुप्तचर विभागाद्वारे कळवले जाणार आहे.
त्यामुळे आता सोशल मीडियावर पोस्ट करतांना तुम्ही सुद्धा दहा वेळा विचार करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम