भारतात या राज्यात लावण्यात आला संपूर्ण लॉकडाऊन

0
27

द पॉईंट नाऊ ब्युरो : कोरोनाचा वाढता प्रभाव डोकेदुखी वाढवत आहे. या कारणास्तव भारतात तामिळनाडू राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तामिळनाडू राज्यात देखील रुग्णासंख्येचा वाढता आलेख बघायला मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यात येत्या 23 जानेवारी रोजी संपूर्ण लॉकडाऊन राहणार असल्याबाबत घोषणा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तामिळनाडू येथे आधीच विकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. आणि आता 23 जानेवारी रोजी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here