1 ते 7 वॉर्डचे निकाल हाती ; भाजपा 6 ठिकाणी तर राष्ट्रवादी 1 जागेवर विजयी

0
33

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीत निकालाला सुरवात झाली असून पहिला निकाल हा बाजूने लागला आहे.

वॉर्ड क्रमांक 1 मध्ये भाजपतर्फे लता बाळासाहेब आहेर तर राष्ट्रवादी तर्फे ऐश्वर्या जगणं आहेर यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

अखेर या वॉर्डात

१) लता बाळासाहेब आहेर भाजप, –
२) ऐश्वर्या जगण आहेर राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
३)उषा काशिनाथ आहेर, अपक्ष –

प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती

१) भूषण बाळू गांगुर्डे भाजपा – विजयी
२) गणेश विठोबा माळी राष्ट्रवादी काँग्रेस –
३) गोविंद भगवान सोनवणे, काँग्रेस –

प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जमाती महिला
1) सरला भिला गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस
2)आश्विनी सागर चौधरी भाजप – विजयी
3 ) संगीता वसंत गांगुर्डे अपक्ष –

प्रभाग क्रमांक ४
१) आहेर सुलभा जितेंद्र भाजपा – विजयी
२) आहेर अंजना दिलीप राष्ट्रवादी –
३) आहेर अश्विनी उदयकुमार शिवसंग्राम –

प्रभाग क्रमांक ५
१) जितेंद्र रमण आहेर, भाजप – विजयी
3) सुनील गंगाधर आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस –
2 ) नानाजी दौलत आढाव , शिवसेना –

प्रभाग क्रमांक ६
1 ) मनीषा दत्तू आहेर , राष्ट्रवादी काँग्रेस –
2)शीला दिलीप आहेर भाजप, – विजयी – 174 मते
3)रोहिणी प्रमोद शेवाळकर, अपक्ष –

प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जाती
१) शांताराम जिभाऊ गुजरे, राष्ट्रवादी काँग्रेस –
२) कैलास जिभाऊ पवार, भाजप – विजयी
३) गणेश दगा ढवळे, अपक्ष –


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here