देवळा प्रतिनिधी : येथील बाजार समितीचे माजी सभापती व शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश आबा आहेर यांचा उद्या रविवारी (दि १६) रोजी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही प्रत्येक्ष भेटून पुष्पगुच्छ न देता फोनवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात . याची सामाजिक ,राजकीय , आप्तेष्ट व मित्र परिवाराने नोंद घ्यावी व आपली काळजी घ्यावी, असे आवाहन शेवटी योगेश आबा आहेर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम