देवळा तालुक्यात कोरोनाने 10 रुग्ण ; तुमच्या गावात तर नाहीना रुग्ण ?

0
33

देवळा प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून पुन्हा संसर्ग झालेले रुग्ण देवळा तालुक्यात आढळले आहेत. यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हा विषाणू अधिक वेगाने पसरू लागला आहे.

तालुक्यातील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामध्ये दहिवड – २, देवळा – २ , रामेश्वर – २ , कनकापूर- १ , माळवाडी – १ , खामखेडा -१ , विठेवाडी -१ या गावांतील रूग्णांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी दिली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here