बेज – महात्मा फुले विद्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
13

जगदीश पवार

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बेज) : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेज येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल पी.एम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक खरे आर. डी यांनी केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भाषण सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत जेष्ठ शिक्षिका एम. टी. आहेर व आभार प्रदर्शन जे.सी.पवार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here