देवळा प्रतिनिधी ; खालप येथील प्रगतशील शेतकरी काळू संपत सूर्यवंशी ( वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे .
ग्रामविकास अधिकारी संजय सूर्यवंशी, हरि सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी यांचे ते वडिल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा शहर अध्यक्ष दिलीप मास्तर आहेर यांचे ते सासरे होत. त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दि २९ रोजी खालप ता देवळा येथे करण्याचे योजिले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम