नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत निवडणुकीत 300 उमेदवार मैदानात

0
47

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यातील 6 नगर पंचायतीमध्ये एकूण 102 जागा असून ओबीसी आरक्षणामुळे 11 जागेवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यांपैकी बिनविरोध 4 जागा झाल्या आहेत यात देवळा तालुक्यात 2 तर दिंडोरी, कळवण प्रत्येकी 1 बिनविरोध झाले आहेत.

मतदान 87 जागांसाठी होणार असून 300 उमेदवार रिंगणार आहेत. एकूण मतदान केंद्र हे 105 आहेत तर यासाठी 720 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील एकूण 87 जागांपैकी
सर्वाधिक भाजपाचे 67 उमेदवार रिंगणात आहेत तर त्यानंतर राष्ट्रवादी 57, शिवसेना 38, काँग्रेस – 20 , माकप – 16, मनसे – 5 असे उमेदवार आहेत.

पेठ नगरपंचायत
एकूण जागा – 17
उमेदवार रिंगणात – 72
शिवसेना -15
भाजप – 14
राष्ट्रवादी – 15
काँग्रेस – 7
माकप – 11
इतर/अपक्ष – 10
सध्या सत्ता – शिवसेना

कळवण नगरपंचायत
एकूण जागा – 14 ( 1 बिनविरोध )
उमेदवार रिंगणात – 39
शिवसेना – 3
भाजप – 14
राष्ट्रवादी – 9
काँग्रेस – 4
मनसे – 3
इतर – 6
सध्या सत्ता – राष्ट्रवादी

दिंडोरी नगरपंचायत
एकूण जागा – 14 ( 1 बिनविरोध )
उमेदवार रिंगणात – 43
शिवसेना – 8
भाजप – 10
राष्ट्रवादी – 12
काँग्रेस – 2
मनसे – 2
इतर – 9
सध्या सत्ता – राष्ट्रवादी

सुरगाणा नगरपंचायत
एकूण जागा – 17
उमेदवार रिंगणात – 71
शिवसेना – 5
भाजप – 7
माकप – 5
इतर – 54
सध्या सत्ता – स्थानिक आघाडी

देवळा नगरपंचायत
एकूण जागा – 11 ( 2 जागा बिनविरोध )
उमेदवार रिंगणात – 33
शिवसेना – 1
भाजप – 10
राष्ट्रवादी – 10
काँग्रेस – 2
इतर – 10
सध्या सत्ता – स्थानिक आघाडी

निफाड नगरपंचायत
एकूण जागा – 14
उमेदवार रिंगणात – 43
शिवसेना – 6
भाजप – 12
राष्ट्रवादी – 11
काँग्रेस – 5
शहर विकास आघाडी – 4
इतर – 5
सध्या सत्ता – भाजप


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here