
देवळा प्रतिनिधी : प्रजापिता ब्रहमकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या देवळा केंद्रात येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आचरण करावयाच्या जीवन शैलीवर आधारीत समपोदेशन करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शन ब्रह्मकुमारी अंजु दिदी यांनी केल . सोबत ब्रम्ह कुमारी दीपाली दिदी आदींनीही उपस्थित भाविक भक्तांना उद्बोधन केले . सदर कार्यक्रमात गतकाळात असलेल्या आवगुणां पैकी एक अवगुण प्रत्येक भाविकांना लिहून ब्रम्ह कुमारी केंद्रात जमा केले व नवीन वर्षासाठी ब्रम्ह कुमारी अंजु दीदी त्यांनी प्रत्येक भाविकास नवीन संकल्पासाठी कार्ड वाटप केले या प्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम