खर्डे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
45

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील खर्डे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज मंदिराजवळ असलेल्या पुतळ्याला शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

खर्डे ता देवळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय जगताप आदी

यावेळी बुद्ध पंच कमिटीचे अध्यक्षण शरद आहिरे, गोरख आहिरे , भारिप उप जिल्हा अध्यक्ष.बाळा जाधव , ललित आहिरे ,अध्यक्ष नितीन आहिरे ,प्रकाश आहिरे , कृष्णा आहिरे, आनंद आहिरे, आकाश आहिरे ,विश्वास आहिरे ,सिद्धार्थ आहिरे, स्वप्नील जाधव, रोहित जाधव अरुण आहिरे, भवराव आहिरे ,राजेंद्र आहिरे ,यश निरभवने, संदीप जाधव, तुषार आहिरे,गणेश आहिरे, भिका जाधव, सचिन आहिरे, देविदास आहिरे ,राजेंद्र साबळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here