चांदवड येथे ग्राहक उपभोकता संरक्षण समितीची आढावा बैठक संपन्न

0
38

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी ; 2 डिसेंबर रोजी भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीची आढावा बैठक संपन्न झाली त्यात येणारा 24 12 2019 रोजी ग्राहक संरक्षण दिन यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आले व सर्वांना मते अनुमोदक देण्यात आले.

चांदवड तालुक्यातील काही नागरिकांची पदग्रहण देण्यात आले, त्यात नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष महावीर संकलेचा वसीम कादरी चांदवड तालुका अध्यक्ष साहेबराव मोरे चांदवड तालुका उपाध्यक्ष देविदास जाधव इलेक्ट्रोनिक मीडिया चांदवड तालुका अध्यक्ष उस्मानभाई शेख पाटोदा येवला तालुका अध्यक्ष पद व अन्य नागरिकांना पद त्यांना संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक दादाभाऊ केदारे व मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यावेळी संजय देशमुख अध्यक्ष संतोष भाऊ धात्रक व जिल्हा अध्यक्ष हर्षद गायधनी नाशिक जिल्हा मुख्य संघटक जुबेर भाई शेख महाराष्ट्र राज्य संघटक सौ रंजना भावसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला शरद लोखंडे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रूपाली शरद माळवे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख महिला व अन्य नागरिक उपस्थित होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here