Namco Election | सोमनाथ जगताप: देवळा – नाशिक मर्चंट्स कॉ-ऑप बँकेसाठी येथे रविवारी (दि. 24) रोजी मतदान शांततेत पार पडले असून देवळा तालुक्यात एकूण 1 हजार 879 पैकी सभासदांपैकी 1070 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच देवळ्यात एकूण 56.94 टक्के मतदान झाले आहे.
Breaking | चांदवडला स्फोटकांनी भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात
Namco Election | मतदान प्रक्रिया नेमकी कुठे पर पडली?
नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता सभासदांसाठी देवळा शहरात कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी म्हणजेच आज रोजी सकाळी ८:०० ते सायं. ५:०० या दरम्यान झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर स.पो.नि. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडे कोविड पॉजिटिव्ह..!
तसेच यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, भारत कोठावदे, सचिन कोठावदे, सागर आहेर, दिलीप आहेर, राजेश आहेर आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम