द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : दोन लस मात्रा ( vaccine ) घेतलेल्या प्रवाशांना तिकिटे व पास घेण्यासाठी स्थानकातील खिडक्यांन समोर राहून गर्दी करून वेळ घालवला लागत होता. मात्र आता हा वेळ वाचवण्यासाठी प्रशासना कडून ऑनलाईन ( online ) तिकीट आपल्या मोबाईल द्वारे करण्यात येणार आहेत.
( UTS App ) युटीएस अँप द्वारे तिकीट काढणे कोरोना काळात बंद करण्यात आलं होतं मात्र आता ते पुंन्हा सुरू करण्यात आलं आहे. या साठी प्रवाशांच्या दोन लस मात्र ( vaccine) पूर्ण असतील. त्यांच प्रवाशांना हा प्रवास करता येईल. असे निर्बंध लादण्यात आला आहेत.
या साठी दोन लसमात्रा ( vaccine) प्रवाशांसाठी असलेल्या युनिव्हर्सल मोबाईल तिकीट अँपची जोड देण्यात आली आहे. बुधवार पासून ही ( UTS ) युटीएस मोबाईल तिकीट अँप ( app) सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
युनिव्हर्सल ट्रॅव्हल ( Universal Travel ) पासची जोडणी देऊन मोबाईल तिकीट अँप सेवा सुरू केली जात असण्याचही प्रशासनाकडून सांगण्यात आलं. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारने पोर्टल रेल्वेच्या ( UTS ) युटीएस मोबाईल अँपशी जोडले गेले आहे, ज्या मध्ये नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी खिडक्यांवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात असे मध रेल्वे ने सांगितले आहे.
त्यामुळेच प्रवासानं आता सहज सोप्या पद्धतीने कार्य करता येणार आहे. आणि या ऑनलाईन (online ) सिस्टम मुळे वेळेचाही चांगलाच सदुपयोग होत आहे. . वेळ वाचल्याने प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होत नाही. आणि गर्दीलाही नियंत्रित आणता येत आहे.
हे ही वाचा : का घटला दुचाकीचा खप ?
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: पेट्रोल दर वाढी मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. मात्र याचा चांगलाच फटका वाहन क्षेत्राला बसला आहे. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांना महागाईचाही फटका बसला. आणि त्यामुळेच दुचाकीचा कमी खप होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसं पासून मोदी सरकारने पेट्रोलच्या दरांच्या किंमतीत सातत्याने वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्याणच्या खिशावर बसलाच आहे. पण देशाच्या अर्थव्यवस्थेला याचे चटके बसतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम