द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: कोरोना काळात अनेक संकटाना सर्वानाच सामोरे जावे लागत होतं. मात्र हळु हळु परिस्थितीती मध्ये बदल होत गेले. सुरवातीला कोरोनाने सर्वच जण हैरान झाले होते. मात्र कोरोना लस हे कोरोना वर लढण्यासाठी एक मेव मार्ग होत.
देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागा कडून नव नवीन डोस, योजना सर्वांन पर्यंत येत होत्या. नव नवीन उपक्रमही राबवण्यात आले.
मात्र इंजेक्शनच्या भीतीने काहिक ठिकाणी लोक लस घेण्यास नकार करत होते. आशा वेळी आता आरोग्य विभागा कडुन एक नवीन योजना राबविण्यात आली आहे.
पूर्ण लसवंत कुटुंबांना आता स्टिकर देण्याचा विचार सुरू आहे. लस न घेणार्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. हर घर दस्तक या योजनेवर आरोग्य खात्याची साध्य चर्चा सुरू आहे.
लसीकरण वाढवण्यासाठी आरोग्य खात्याने विविध उपक्रम आखलेले आहेत. आणि त्या पैकीच हा एक नवीन उपक्रम राबवण्याचं आरोग्य विभागाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम