देवळा येथे भीषण अपघात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर

0
51

ब्रेकिंग न्यूज

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा नाशिक रस्त्यावर हॉटेल दुर्गा येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत तर एका व्यक्तीची परिस्थिती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे.

Ertiga व मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात मिळालेल्या माहिती नुसार बाईकचालक रामेश्वर येथील तर ertiga चालक देवळा येथील असल्याचे समजले आहे.

अपघात इतका भीषण होता की यात दोघे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर तीन जागीच ठार झाले आहेत, देवळा पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here