देवळा येथे बाळासाहेबांना आदरांजली देतांना शिवसैनिक भावुक

0
35

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना देवळा शहर प्रमुख मनोज आहेर यांनी आणलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित शिवसैनिकांनी केले . बाळासाहेबांच्या आठवणीने शिवसैनिक मात्र गहिवरल्याने काही काळ वातावरण भावुक झाले होते.

यावेळी उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ,तालुका प्रमुख सुनिल पवार,तालुका संघटक बापु जाधव, ऊपतालूका प्रमुख विजय जगताप, शहर प्रमुख मनोज आहेर, वसंत सुर्यवंशी, भास्कर पवार, भाऊसाहेब चव्हाण, उपेंद्र आहेर, नंदु जाधव, देवा चव्हाण, विश्वनाथ गुंजाळ, नाजिम तांबोळी, समाधान शिंदे, विलास शिंदे, विजय आहेर, भाऊसाहेब आहेर ,सतिश आहेर, जितेंद्र भामरे सोमा शिंदे, महिला आघाडीच्या ज्योतीताई थोरात, मुबिन तांबोळी, संतोष आहेर, राजु भामरे, किशोर भामरे, किशोर खैरनार, बंडु चव्हाण,आबा बोरसे,सत्यम आहेर ,शिवाजी पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन विश्वनाथ गुंजाळ यांनी केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here