Maharashtra Breaking: अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर शिक्कमोर्तब, कोणाला कोणते खाते?

0
46

Maharashtra Breaking : अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्री मंडळ खाते वाटप तिढा सुटलेला आहे.

अजित पवार यांना अर्थ खात हे मिळालं आहे तर धनंजय मुंडे यांना अब्दुल सत्तार यांच्याकडून काढून कृषी मिळालं आहे अब्दुल सत्तार हे आता अल्पसंख्यांक विकास हे खाते सांभाळणार आहेत.

Chandryan 3 Successful : चंद्रयान 3 यशस्वी.

अदिती तटकरे यांना महिला आणि  बालकल्याण खाते देण्यात आले आहे.तसेच हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हे खात बहाल केलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्व महत्त्वपूर्ण खाते मिळवले आहेत तसेच महत्त्वाचे खाते हे अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत..

Nashik – आई रागावते म्हणून तिघी मैत्रिणींनी घर सोडले ; पुढे नेमकं काय घडलं?

छगन भुजबळांच्या वाट्याला अन्न सुरक्षा नागरी पुरवठा खाते मिळवण्यात यश आले आहे.

संजय बनसोडे यांना क्रीडा , धर्मराजबाबा अत्राम यांना अन्न औषध प्रशासन आणि अनिल पाटील यांना मदत आणि पुनर्वसन खाते देण्यात आले आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आले आहे हे खाते याआधी अतुल सावे यांच्याकडे होत अतुल सावेना आता गृहमंत्री खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तिकडे संजय रठोड यांना मृदू आणि जलसंधारण खाते मिळाले आहे.

भाजपची ६ खाती तर शिंदे गटाचे ३ खाते राष्ट्रवादीच्या पदरात पडले आहेत.त्यामुळे आता तीनही पक्षात आता नाराजी नाट्य पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.‏

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here