मुंबई: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून ठाकरेंकडून शिंदे गटात इनकमिंग जोरदार सुरूच असून आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद वाढणार आहे.
chacha bhatija: सत्तेच्या लढाईत काका – पुतण्या संघर्षात भारतात या जोड्या ठरल्या वादग्रस्त
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का
ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसणार असून ते सुषमा अंधारे यांच्यामुळे नाराज असल्याची माहिती आहे.
नीलम गोऱ्हेंसह आणखी दोन पदाधिकारी करणार शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटाच्या परिषदेतल्या 11 पैकी तीन आमदार शिंदेसोबत
विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदेंपाठोपाठ नीलम गोऱ्हेही शिवसेनेत दाखल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम