विठे्वाडी विकास संस्थेच्या नूतन व्हा चेअरमन पदी सुनंदा निकम यांची निवड

0
31
विठे्वाडी विकास संस्थेच्या नूतन व्हा चेअरमन सुनंदा निकम यांचे स्वागत करतांना चेअरमन बाळू सोनवणे , माजी चेअरमन दीपक निकम ,महेंद्र आहेर ,कुबेर जाधव आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : विठे्वाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हा चेअरमनपदी सुनंदा बापु निकम यांची आज शनिवारी (दि १ रोजी) बिनविरोध निवड करण्यात आली . मावळते चेअरमन समाधान निकम यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठी संस्थेच्या कार्यालयात दि १ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली .

विठे्वाडी विकास संस्थेच्या नूतन व्हा चेअरमन सुनंदा निकम यांचे स्वागत करतांना चेअरमन बाळू सोनवणे , माजी चेअरमन दीपक निकम ,महेंद्र आहेर ,कुबेर जाधव आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी सर्वानुमते व्हा चेअरमन पदी सुनंदा निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी झाली चेअरमन बाळू सोनवणे ,दीपक निकम , समाधान निकम , अभिजित निकम , कुबेर जाधव ,महेंद्र आहेर ,पी डी देवमन , सुनीता निकम ,शशिकांत निकम , नानाजी निकम , कैलास कोकरे ,जिभाऊ बोरसे , संजय सावळे , भिकाजी शेळके , तकदीर कापडणीस आदींसह सभासद नंदलाल निकम ,बापू निकम ,ग्रामपंचत सदस्य राहुल निकम,सचिव संजय निकम उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here