देवळा निरंजन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

0
38

देवळा : निरंजन देवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.

H3N2 virus: H3N2 इन्फ्लूएन्झा झपाट्याने बदलतोय त्याचा पॅटर्न, आरोग्य तज्ज्ञ म्हणाले- या गंभीर आजारापासून स्वतःला या प्रकारे वाचवा

बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे;
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी – उत्तम श्रावण आहेर, दगा कारभारी आहेर, दीपक मुरलीधर आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, रवींद्र रामभाऊ आहेर, राजेश महारू आहेर, सुनील गंगाधर आहेर, दीपक मांगु निकम

शांताबाई चिंधा गुजरे- अनुसूचित जाती जमाती

जिजाबाई खंडेराव आहेर, विमलबाई शिवाजी आहेर – महिला राखीव

योगेश शांताराम आहेर – इतर मागासवर्गीय गट

दादाजी मोतीराम सोनवणे- भटक्या विमुक्त जाती जमाती गट

याप्रमाणे वरील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सुजय पोटे यांनी कामकाज बघितले . बिनविरोध निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here