महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबीत मागण्यांसाठी निवेदन

0
35
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने प्राचार्य हितेंद्र आहेर यांना निवेदन देतांना युनिट प्रमुख नरेंद्र डी. आहेर, कार्यालयीन अधिक्षक दिनेश वाघमारे , रघु नवरे, देवेंद्र बच्छाव ,केदा खत्री आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबीत मागण्यांसाठी गुरुवारी दि २ फेबुवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. कृती समितीचे पुढे होणारे आंदोलन व इतर प्रलंबीत मागण्यांबाबत प्राचार्य हितेंद्र आहेर यांना संघटने च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले .

यावेळी युनिट प्रमुख नरेंद्र डी. आहेर, कार्यालयीन अधिक्षक दिनेश वाघमारे आदींसह रघु नवरे, देवेंद्र बच्छाव ,केदा खत्री, केवळ गांगुर्डे, दर्शन आहेर, तुपे सर, जयेश निकम, काळू डामरे, किशोर परमवार , शाहू बहिरम ,मुन्ना बच्छाव, संजीव आहेर ,बिपिन तुपे , नंदू चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने प्राचार्य हितेंद्र आहेर यांना निवेदन देतांना युनिट प्रमुख नरेंद्र डी. आहेर, कार्यालयीन अधिक्षक दिनेश वाघमारे , रघु नवरे, देवेंद्र बच्छाव ,केदा खत्री आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here