वरवंडी ग्रामपंचायत व मराठी शाळेचे ग्रा.प.सदस्य संदिप बच्छाव यांचे हस्ते ध्वजारोहण

0
43
वरवंडी येथे जि प मराठी शाळचे ध्वजारोहण करतांना ग्रा.प.सदस्य संदिप बच्छाव समवेत सरपंच ,उपसरपंच ,सद्स आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; वरवंडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत वरवंडी व मराठी शाळेचे ध्वजारोहण ग्रा.प.सदस्य संदिप बच्छाव यांचे हस्ते करण्यात आले. संदिप बच्छाव यांना गावात पहिल्यांदा दोन ठिकाणी ध्वजारोहन करण्याचा मान मिळाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प. शाळेतील मुलांना स्कूल बॅग, शूज, वाटप करण्यात आले.

वरवंडी येथे जि प मराठी शाळचे ध्वजारोहण करतांना ग्रा.प.सदस्य संदिप बच्छाव समवेत सरपंच ,उपसरपंच ,सद्स आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी सरपंच भाऊदास गवळी उप सरपंच भरत शिंदे , शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र वाघ, ग्रामसेविका सरिता मिस्तरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष ,चंद्रकांत चव्हाण मुख्यध्यापक .ठाकरे सर, देवरे सर, महिरे सर, आहेर सर, गुंजाळ सर, ब्राह्मणकार सर, निकम मॅडम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला आदींसह. संदीप चव्हाण, सुनील चव्हाण, विलास शिंदे, प्रकाश बच्छाव, शिवाजी बच्छाव, महेश वाघ, रावसाहेब शिंदे, भारत वाघ, रावण बच्छाव, ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here