मा.आरोग्य मंत्री स्व.डॉ. आहेर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
40
माजी आरोग्य मंत्री स्व डी एस आहेर यांच्या जयंतीनिमित्त भऊर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित मान्यवर व रक्तदाते (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; माजी आरोग्यमंत्री स्व.डॉ.दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त (दि.१) रोजी कसमादे परिसर विकास मंडळ व भऊर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्त पिशव्यांचे संकलन करत बाबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

स्व.दौलतराव आहेर यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भऊर येथे महादेव मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्व बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले ,या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत बाबांच्या जयंतीनिमित्त ५३ पिशव्यांचे संकलन करत जयंतीला आदरांजली वाहिली आहे.

माजी आरोग्य मंत्री स्व डी एस आहेर यांच्या जयंतीनिमित्त भऊर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित मान्यवर व रक्तदाते (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी भऊरचे माजी सरपंच माझी सुभेदार कारभारी पवार, विठेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विलास निकम, भऊरचे सरपंच दादा मोरे, कळवण कृषी बाजार समितीचे माजी चेअरमन दिनकर पवार, देवळा कृषी बाजार समितीचे संचालक दादाजी पवार, शंकु निकम, तंटामुक्त अध्यक्ष नितीन पवार ,आनंद ऍग्रोचे जनसंपर्क अधिकारी अभिमान पवार, पोलीस पाटील भरत पवार, कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, उमेश पवार ,राजाराम पवार, पांडुरंग पवार ,वैभव धामणे ,सुधाकर पवार, कवी आबा आहेर, चंदू भामरे, प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष सुभाष पवार, केदा पवार ,विलास पवार, शरद पवार, दिनेश पवार, नितीन पवार ,बंडू पवार, प्रशांत पवार, बाबा पवार, देविदास बोरसे, , सोपान सोनवणे, वैभव पवार,, बाप्पू गरुड, योगेश पवार ,संदीप पवार, प्रदीप पवार ,माणिक पवार ,प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी एकनाथ गावित, तलाठी नितीन धोंडगे, डॉ भाऊसाहेब पवार ,कमलाकर पवार ,मोहन पवार, नवजीवन ब्लड बँक नाशिक सपना नवले ,चारू गायकवाड, प्रीती गायकवाड, रोशनी गावित, किशोर साळुंखे, आदर्श धडकनाळे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान आहेर, यांनी केले तर आभार प्रशांत पवार यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here