देवळा : येथील जाणीव ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली . बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढिलप्रमाणे
भाऊसाहेब निंबा पगार , लक्ष्मीकांत शांताराम आहेर , समाधान राजाराम आहेर , नरेंद्र कौतिकराव हिरे, सुनिल चंद्रकांत आहेर , यशवंत केवळ आहेर, पंकज सावकार , दावल भदाणे ( सर्वसाधारण गट ) , सुलभा जितेंद्र आहेर , भाग्यश्री अतुल पवार ,( महिला राखीव गट ) अनिल खंडेराव आहेर ( इतर मागासवर्ग गट ) , वसंत निंबा आढाव ( भटक्या विमुक्त जाती जमाती गट ) , विष्णू शेवाळे ( अनुसूचित जाती जमाती गट )
याप्रमाणे वरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली. याकामी व्यवस्थापक दिलीप आहेर व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले . नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सहकार क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम