निफाड तालुक्यात कुणाची सत्ता वाचा सविस्तर

0
22

निफाड : तालुक्यात अतिशय रंगतदार झालेल्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. २० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले निकाल लागला असून त्यात प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला तर नवख्याना संधी देण्यात आली. निफाड तालुक्यात २० ग्रामपंचायतींमधून भाजपचे ०३, शिवसेना ठाकरे गट ०५, राष्ट्रवादी काँग्रेस ०८ सरपंच निवडून आले तर ०४ ठिकाणी अपक्ष सरपंच झाले.

निफाड तालुका सरपंचपदी विजयी उमेदवार

निमगांव वाकडा – पूजा दरकरे – राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपळगांव बसवंत – भास्कर बनकर – ठाकरे गट

थेटाळे – शितल शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस

तारुखेडले – अनुसया आंधळे -ठाकरे गट

खानगांव थडी – भाऊसाहेब दौंड – भाजप

दिक्षी – योगेश चौधरी – ठाकरे गट

खडक माळेगांव – जगदीश पवार – अपक्ष

नांदर्डी – जयश्री जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस

कोटमगांव – आरती कडाळे – भाजप

लोणवाडी – पल्लवी अमोल साळवे – राष्ट्रवादी काँग्रेस

बोकडदरे – विजय सानप – राष्ट्रवादी काँग्रेस

कसबे सुकेणे – आनंदा भंडारे – अपक्ष

कोकणगांव – सुरेखा मोरे – ठाकरे गट

मांजरगांव – वंदना सोनवणे – अपक्ष

पिंपळस – निशा ताजने – भाजप

साकोरे मिग – शोभा बोरस्ते – राष्ट्रवादी काँग्रेस

शिंगवे – सुशीला पवार – अपक्ष

सोनेवाडी खु. – नंदा आव्हाड – राष्ट्रवादी काँग्रेस

धारणगांव वीर – दिपक सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस

चांदोरी / नागापुर – विनायक खरात – ठाकरे गट


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here