लावणी फेम गौतमी पाटील च्या कार्यक्रमात चाहत्यांचा धुमाकूळ

0
164

बीड : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना गर्दी होणे हे काही नवीन नसून आता तिच्या एका कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढत धुमाकूळ घातला .

बीडमध्ये गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजुरी येथील एका वाढदिवसानिमित्त तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीचा डान्स पाहायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचे चाहते इतके अनियंत्रित झाले की शेकडो लोक थेट गौतमी नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. यादरम्यान स्टेजवर दगडफेकदेखील करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here