द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील शांताबाई मोतीराम आहेर (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली ,सुना, नातवंडे असा परिवार आहे . येथील हॉटेल बाडमेर राजस्थान व बाडमेर स्वीटचे संचालक पंकज (मुंन्ना) आहेर यांच्या त्या आजी होत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम