The point now – आरोग्य तज्ज्ञ सकाळी नक्कीच कोमट पाणी पिण्यास सांगत असतात कारण ते मलमूत्र च्या सहाय्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. म्हणूनच सकाळची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे. याशिवाय हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत. त्याच्याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल.
• गरम पाण्यामुळे व्यक्तीचे चयापचय वाढून वजन जलद कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी वितळणे/कमी होने सोपे होते.
• जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा किडनीच्या आरोग्याच्या कार्यामध्ये बरीच सुधारणा होते. हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
• गरम नियमित पिल्याने पाचन तंत्र सुधारते कारण ते अतिरिक्त ऍसिड उत्पादन कमी करण्यास आणि पचनसंस्थेला उत्तेजित करण्यास मदत करते.
• गरम पाणी प्यायल्यास ऍसिडिटीचा त्रास होत नाही आणि मलप्रवाहात सहजता येते. त्यामुळे आतड्याचे आरोग्यही सुधारते.
• जेव्हा आपण नियमितपणे गरम पाणी पितो तेव्हा त्वचा आणि केसांच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा होते. हे पेशींची दुरुस्ती करते आणि कोलेजनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे तुमचे केस लवकर काळे होत नाही आणि त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते.
• त्याच बरोबर एक ग्लास कोमट पाण्याने घसादुखीतही खूप आराम मिळतो. यामुळे ऍसिडिटी च्या समस्येपासूनही सुटका मिळते. जर तुम्ही नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यायला तर तुमच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो याचे नुकसान काही नाही कोमट पाणी म्हणजे जास्त गरम नको रूम टेंपरेचर पेक्षा हलकेसे गरम ज्याने तुमच्या घशाला शेक मिळेल . हिवाळ्याच्या ऋतूमध्ये गरम पाणी पिणे हे खूप महत्त्वाचे आहे अशाच काही उपयुक्त माहितीसाठी फॉलो करा द पॉईंट नाउ
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम