तुळशीसोबत हे रोप लावू नका हे राहू-केतूचे प्रतीक मानले जाते घरात होईल मोठे नुकसान!

0
52

The point now- तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. लोक घरात लावुन त्याची पूजा करतात. असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करू शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते म्हणून लोक याला पवित्र मानतात आणि सकाळ संध्याकाळ घरात ठेवून पूजा करतात. दररोज तुळशीला जल अर्पण करून त्याची पूजा केल्याने भगवान विष्णूही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. अनेकदा लोक त्यांच्या घरात तुळशीचे रोप लावतात त्या जागेभोवती इतर अनेक रोपे लावतात. मात्र प्रत्येक प्रकारची तुळशीची लागवड करू नये. असे केल्याने तुळशीची उर्जा कमी होते.

तुळशीसोबत आकचे रोप देखील कधीही लावू नये. काही लोक दोन्ही झाडे एकाच कुंडीत लावतात. आक रोपातून दूध बाहेर येते. हे दूध तुळशीच्या रोपावर पडल्याने ते खराब होऊ शकते. अशा स्थितीत तुळशी आणि आळक यांची झाडे एकत्र लावू नका. या गोष्टी लक्षात ठेवा तुळशीचे रोप घरात लावल्यानंतर त्या आजूबाजूला कुठलेही रोपटे ठेवू नका जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा तिची एक वेगळी जागा असावी संध्याकाळच्या वेळी अगरबत्ती लावून जर रोज दिवा लावून प्रार्थना केली तर देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील.

आणि याच प्रमाणे तुळशीचे खूप फायदे आहेत तुळशी ही आयुर्वेदात खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते तुळशीचे गुणधर्म खूप चांगले आहेत जर तुम्ही काढा बनवत असाल तर त्यात तुम्ही तुळशीची पाने टाकू शकता रोज सकाळी उठल्याने तुम्ही तुळशीची दोन पाने खाऊ शकता तुळस कुठून ती एलोवेरा जेलमध्ये लावून तुम्ही घरातल्या घरात घरगुती पद्धतीने स्किन केअर सुद्धा करू शकता म्हणजे आयुर्वेदात आपल्या शरीरासाठी तुळशी खूप उपायकारक आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here