ज्युडो स्पर्धेत देवळा महाविद्यालयाचे यश

0
47
देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या जुदो स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत क्रीडा संचालक प्रमोद ठाकरे समवेत डॉक्टर सुनील मोरे व विजयी खेळाडू

देवळा ; एच. ए .एल .कॉलेज ओझर टाऊनशिप येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन जुदो मुले व मुली स्पर्धेत नाशिक विभागाच्या संघात विविध वजन गटात मुलांच्या संघात देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे श्रीमती उदयकांत व कार्तिक भामरे तर नाशिक विभागाच्या मुलींच्या संघात कु. पूजा अहिरे ,पौर्णिमा सावंत व ज्योत्सना परदेशी यांची निवड करण्यात आली.

देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या जुदो स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत क्रीडा संचालक प्रमोद ठाकरे समवेत डॉक्टर सुनील मोरे व विजयी खेळाडू

दि 23 व 24 नोव्हेंबर रोजी केटीएचएम कॉलेज मध्ये होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली . खेळाडूंचे प्रशासकीय अधिकारी डॉ मालती आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर आदींसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले ,व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here