सनी लिओनी देणार ‘टीईटी’ परीक्षा ? वाचा काय आहे प्रकरण

0
33

द पॉइंट नाऊ: अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला असून , हे छायाचित्र जेव्हा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झाले तेव्हा शिक्षण विभागाने चौकशीचा आदेश दिला. काँग्रेसने या पत्राचा स्क्रीनशॉट काढून तो ट्विट करत म्हणाले जो पक्ष विधानसभेत ब्ल्यू फिल्म पाहतो, त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो, अशी टीका त्यांनी सरकारवर केली या दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपावर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, परीक्षा अर्ज भरताना उमेदवार स्वतःचे फोटो लावतो नव्याने अचानक घडलेला हे प्रकरण यात शिक्षण विभागाचा काहीही दोष नाही .हे प्रवेशपत्र एका मुलीचे आहे.

एका विद्यार्थ्याच्या स्वतःच्या फोटोच्या जागी चक्क अभिनेत्री सनी लियोनी आणि माझी पॉर्नस्टार हिचा फोटो लावला आणि तो छापून आला. हे छायाचित्र बघून विद्यार्थी भांबावले या व्यक्तीने शैक्षणिक विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक परीक्षा पात्रतेसाठी अर्ज केला होता. या अर्जात त्याचा फोटो छापून येण्याऐवजी चक्क सनी लिओनीचा फोटो छापून आला. या हॉल तिकीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड वायरल व्हायरल होत आहे आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here