वडाळा येथे विधी सेवा व साह्य याबाबत नागरिकांना मार्गदर्शन शिबीर

0
34

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कळवण देवळा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे वडाळा तालुका देवळा नाशिक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विधी सेवा व सह्या याबाबाद कायदेशीर माहिती नागरिकांना देण्यात आली त्यावेळी विधी साह्याय याबाबत कायद्यातील तरतुरिंची माहिती व अधिकार याबाबत कळवण न्यायालयाचे प्रधान मे. न्यायाधिश साहेब श्री. डी. एम. गित्ते साहेब यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी कळवण देवळा तालुका वकील संघाचे सदस्य अॅड. दीप नामदेव सोनवणे, देवळा तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयवंत भामरे, सुनील पगार ग्रामविकास अधिकारी देवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

आजही देशाच्या नागरिकांना त्यांचे कायद्यातील अधिकार व सहाय्य ह्या बाबत अज्ञान आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांना कायद्यातील त्यांचे स्थान व अधिकार याबाबद द्यान प्राप्त होईल
– अॅड. दीप नामदेव सोनवणे (वडाळा)

उपस्थित ग्रामस्थ धनराज सोनवणे वडाळा गावचे पोलिस पाटील साहेबराव केदारे, सुदाम सोनवणे, हिरामण शिंदे, किरण सोनवणे, दत्तू शिंदे, पंडित शिंदे, तुषार सोनवणे, काचरू खरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here