मुंबई – आजकाल प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची नाव सर्वांपेक्षा खूप हटके ठेवायची असतात, त्यासाठी ते भरपूर रिसर्च करून आपल्या मुलांची नाव ठेवतात. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजानेदेखील आपल्या मुलीचे नाव खूप हटके ठेवला आहे. तुम्हाला त्याच्या मुलीचे नाव माहित आहे ?
२०१७ मध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपली बालपणीची मैत्रिण रीवा सोलंकीसोबत विवाह केला आणि त्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला. रवींद्र जडेजा याने आपल्या मुलीचे नाव ‘निध्याना’ असे ठेवले आहे. ‘निध्याना’ हे खूपच वेगळे नाव आहे.
जसं तिचा नाव गोड आहे तसं तिच्या नावाचा अर्थही खूपच आगळा-वेगळा आहे, त्यामुळेच सर्वाना तिचं नाव खूप आवडलेलं आहे. तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती आहे का ? तर या नावाचा अर्थ अंतर्ज्ञान, सहज ज्ञान आणि सहज बोध असा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम