द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथे माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व .आण्णासाहेब पाटील यांची जयंती बाजार समितीच्या आवारात कामगारांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

शनिवारी( दि २५) रोजी देवळा कृषी बाजार समितीच्या आवारात स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त सभापती केदा आहेर यांनी स्व पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले . याप्रसंगी कामगार संचालक धनाजी सोनवणे , सचीव मानिक निकम, संचालक रमेश मेतकर ,कांदा व्यापारी अमोल आहेर आदींसह माथाडी कामगार दादाजी देवरे,अनिल आहेर,विजय आहेर, अशोक सोनवणे,भाऊसाहेब देवरे,बाळुआहेर,कैलास पगार,भाऊराव नवले,आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम