वाचा आजचे राशी भविष्य, 30 ऑगस्ट

0
15

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य देणे हिताचे. नियोजन लाभाचे. वाद टाळणे हिताचे. हुशारीने वागणे फायद्याचे. शुभ रंग – तपकिरी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. आजचा शुभ रंग – पांढरा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. वरिष्ठांची मर्जी राखणे हिताचे होईल. नव्या जबाबदारीमुळे प्रगती होईल. शुभ रंग – जांभळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: हुशारीने आव्हाने पार केल्यास प्रगती होईल. गोड बोलून प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – जांभळा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. परिस्थिती पाहून निर्णय घ्या. शब्द जपून वापरा. रंग शुभ – पोपटी.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवणे हिताचे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. अपयश आले तरी खचून जाऊ नका, नियोजनाने दीर्घकालीन यश मिळेल. शुभ रंग – सोनेरी.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवासाचा आनंद मिळेल. तुमचे प्रेम संबंध चांगले राहतील. गो मातेला केळी खाऊ घाला. आजचा शुभ रंगः नारंगी.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: गोड बोलणे, माणसं जोडणे आणि जपणे हिताचे हे लक्षात ठेवाल तर प्रगती कराल. शुभ रंग – नारिंगी.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शब्द जपून वापरणे हिताचे होईल. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. शुभ रंग – आकाशी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग – पिवळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नियोजनातून प्रगती साधू शकाल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. ओळखीतल्यांची साथ लाभेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : गुलाबी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आज बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने आरोग्य खराब होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पांढरा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here