द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदवसानिमित्त पिंपळगाव शहर भाजपतर्फे सेवा सप्ताह सुरू असून भाजपतर्फे नागरिकांना डॉ. जंजाळे हॉस्पिटल घोडके नगर येथे मोफत कोरोना लसीकरण सुरू असून २ दिवसामध्ये १५०० नागरिकांना लस देण्यात आली आहे.
इतर नागरिकांनी सुद्धा आपले लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील, भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस सतीश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव अल्पेश पारख, प्रशांत घोडके, राजेंद्र सोनवणे, गोविंद कुशारे, संदीप झुटे, दिगंबर लोहिते, योगेश लावर, डॉ.अभिषेक जंजाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम