वरवंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0
42
देवळा -वरवंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी उपस्थित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील ,सरपंच सरपंच भाऊदास गवळी संदिप बच्छाव तंटामुक्तिचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने वरवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याचा नागरिकांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिराचे उद्घाटन सरपंच भाऊदास गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

देवळा -वरवंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी उपस्थित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील ,सरपंच सरपंच भाऊदास गवळी संदिप बच्छाव तंटामुक्तिचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण आदी (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप बच्छाव तंटामुक्तिचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुधिर पाटिल, डाँ.तिलोत्तमा देवरे, आरोग्य सहाय्यक अनिल गवळे,ग्रामसेविका श्रीमती सरीता मिस्तरी, आरोग्य सेविका श्रीमती नंदिनी भामरे,आरोग्य सेवक शिवाजी सोनवणे, आशासेविका श्रीमती रंजना गांगुर्डें,व ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here