देवळा : देवळा शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिक ठिकाणी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी देवळा येथे एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष व माजी सरपंच रघु नवरे , शंकर नवरे ,विकी सोनवणे, गोविंद सोनवणे , जितू पिपळसे, नानू पवार, नानू सोनवणे, आबा पिपळसे ,गनू पिपळसे,बळीराम वाघ ,निवृत्ती वाघ, हूशन पवार ,सागर गांगुर्डे ,सूनिल गांगुर्डे, गोपी मोरे, बाळासाहेब मोरे, किरण गांगुर्डे ,हिरामण वाघ, राजू वाघ, मुन्ना सोनवणे, विलास सोनवणे, सूधाकर बागुल, भाऊसाहेब बागूल , विलास सोनवणे, दारकू वाघ, दिनेश पवार, काळू पवार, अविनाश गोजरे, पीनटू पवार ,समाधान आहिरे ,बबलू जाधव , अशोक माळी, युवराज वाघ, राहुल वाघ, लक्ष्मण माळी,
सुभाष वाघ , बापू तलवारे, पिनू पिपळसे, पवन ठाकरे , अजय कूवर आदींनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम