देवेंद्र काजळे यांना निर्वाण फाउंडेशनचा इंटरनॅशनल ‘आयडॉल’ पुरस्कार

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निफाड तालुक्यातील कारसूळ येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे व निफाड पंचायत समिती कृषी अधिकारी महेश नागपुरकर यांना निर्वाण फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल आयडॉलॉवर्ड्स २०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निर्वाण फाउंडेशन या संस्थेकडुन जगभरातील सामाजिक, आरोग्य, कला, शैक्षिणिक, पोलीस, कृषी, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना जागतिक विश्वसुंदरी शिल्पा आवस्थी, दक्षिण आफ्रिका खासदार सनसी बायडम, समाजसेविका आरती हिरे, समाजसेविका विमल बोरदे, निर्वाण फाउंडेशन अध्यक्ष निलेश आंबेडकर या सेलिब्रिटीज हास्ते इंटरनैशनल आयडॉलॉवर्ड्स २०२१ पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांना सामाजिक कार्य केल्याबद्दल निर्वाण फाउंडेशनचा इंटरनॅशनल आयडॉलॉवर्ड्स देऊन गौरविण्यात आले आहे.

निर्वाण फाउंडेशनकडून सामाजिक कार्याबद्दल इंटरनॅशनल आयडॉलॉवर्ड्स २०२१ हा पुरस्कार देण्यात आल्याने मला प्रथम पुरस्कार मिळाला असल्याने आनंद होत आहे. परंतु पुरस्कार मला नाही तर माझ्या गावाला मिळाला आहे. हा पुरस्कार गावाच्या विकासात भर टाकणारा आहे.
देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे व उपस्थित मान्यवर.

Edit by – Rakesh Bankar


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here